Motivational Papa Website

Marathi Quotes

Best Marathi Motivational Quotes | motivationalpapa

"कोणासोबत कसे राहावे? एवढे जरी समजले तरी आयुष्यात बरेच अपयश दूर राहतात!"

“गेलेली वेळ परत येतनाही म्हणून जे काहीकरायचं आहे ते योग्यवेळेत करा आणि मिळालेल्या वेळेत करा.”

“कधी कधी आपण त्या लोकांचा विचारकरण्यात वेळ वाया घालवतोजे आपल्या बद्दल १ सेकंदसुद्धा विचार करत नाहीत.”

“संकटाचे हे ही दिवस जातील संयम ठेवा..आज जे तुम्हाला हसतात ते उद्या तुमच्याकडे पाहतच राहतील.”

PSK Technologies | IT comany nagpur | Web Development | motivationalpapa

“चांगले विचारफार वेळ टिकत नाहीत,म्हणून ते मनात येताच कृती करुन कामाला लागा.”

"पूर्ण जग जिंकता येते संस्काराने…! आणि, जिंकलेलं सर्व हरु शकते अहंकाराने."

" जर भविष्यात राजसारखे जगायचे असेल तर आज संयम हा खूप कडवट असतो पण फळ फार गोड असते."

" सुरुवात करणे हे पुढे जाण्याचे रहस्य आहे."

" जीवनात चांगला माणूस होण्यासाठी एवढच करा चुकाल तेव्हा माफी मांगा आणि कोणी चुकल तर माफ करा."

" आत्मविश्वास हे संरक्षणाचे साधन आहे."

"आयुष्य जर तुम्हाला मागे खेचत असेल तर तुम्ही नक्की पुढे जाणार आहात कारण धनुष्यबाण लांब जाण्यासाठी आधी मागे खेचावा लागतो."

" इतिहास घोकण्यापेक्षा इतिहास निर्माण करणे महत्वाचे."