Motivational Papa Website

Marathi Quotes

Best Marathi Motivational Quotes | motivationalpapa

वादळ जेव्हा येतात तेव्हा आपण आपल्या मातीत घट्ट रुजून राहायचं असतं, ती जितक्या वेगाने येतात तितक्या वेगाने निघूनही जातात, वादळ महत्वाचं नसतं, प्रश्न आपण त्याच्याशी कशी झुंज देतो आणि त्यातून कितपत बऱ्या अवस्थेत बाहेर येतो याचा असतो.

आत्मविश्वासाचा अभाव हेच अपयशाचे खरे कारण आहे.
"

जगा इतकं कि आयुष्य कमी पडेल, हसा इतके कि आनंद कमी पडेल, काही मिळाले तर नशिबाचा खेळ आहे, पण प्रयत्न इतके करा कि परमेश्वराला देणे भागच पडेल.

आपली स्वप्ने कधीही अर्ध्यावर सोडू नका विशेषतः ज्याच्याबद्दल दिवसातून एकदा तरी कोणता ना कोणता विचार मनात येतोच अशी स्वप्ने.

PSK Technologies | IT comany nagpur | Web Development | motivationalpapa

जेव्हा एक बीज काळोख्या अंधारातून, कठोर जमिनीतून उगवू शकते, तर तुम्ही का नाही.

माणसाला दोनच गोष्टी हुशार बनवतात. एक म्हणजे वाचलेली पुस्तकं आणि दुसरी भेटलेली माणसं.

जेव्हा आपली नखं वाढतात तेव्हा आपण नखं कापतो बोटं नाही, त्याच प्रमाणे जेव्हा गैरसमजातून नाती तुटायची वेळ येते, तेव्हा अहंकार तोडा नाती नाही.

पाण्याचा एक थेंब चिखलात पडला तर तो संपतो, हातावर पडला तर चमकतो, शिंपल्यात पडला तर मोती होतो , थेंब तोच असतो पण फरक फक्त सोबतीचा असतो.

जर तुम्हाला कोणी रिजेक्ट, अस्वीकार केल तर निराश होऊ नका, सर्वसाधारण लोक महागड्या वस्तू रिजेक्ट करतात त्या स्वीकारण्याची त्यांची ऐपत, लायकी नसते.

हरलात तरी चालेल फक्त जिंकणारा स्वत:हून म्हटला पाहिजे हा खेळ आयुष्यातील सर्वात कठीण खेळ होता.

आपला कोणी व्देष करत असेल तर त्याला तीन पैकी एक कारण असतं एक: त्यांना तुमची भीती वाटते दोन: ते स्वतःचा व्देष करतात तीन: त्यांना तुमच्यासारखं व्हायचं असतं.

आपल्या नियतीचे मालक बना पण परिस्थितीचे गुलाम बनू नका.