Motivational Papa Website

Marathi Quotes

Best Marathi Motivational Quotes | motivationalpapa

" खऱ्या अर्थाने सामर्थ्यवान बनायचे असेल तर एकट्याने जगायला शिका."

" एकदा कर्तृत्व सिद्ध झालं की संशयाने बघणाऱ्या नजरा आपोआप आदराने झुकतात."

निवडलेला रस्ताच सुंदर असेल तर थकून जाण्याचा प्रश्नच येत नाही भले सोबत कुणी असो वा नसो.

" तुम्ही हुशार आहात फक्त कशात ते ओळखा ज्या दिवशी ते कळेल तुमचं जग बदलेल."

PSK Technologies | IT comany nagpur | Web Development | motivationalpapa

" ज्ञानी मनुष्य हा विश्वाचा स्वर्ग बनवू शकतो."

"खूप मोठा अडथळा आला की समजावं आपण विजयाच्या जवळ आलो."

" नशीबाशी लडायला मजा येते ते मला जिंकू देत नाही आणि मी आहे की हार मानत नाही."

"गणितात कच्चे असाल तरी चालेल पण हिशोबात पक्के रहा."

" काहीही झालं तरी प्रयत्न करणे सोडू नका."

"उजेडणारी प्रत्येक सकाळ तुम्हाला दोन पर्याय देऊन जाते झोपून स्वप्न पाहत राहा, किंवा उठून स्वप्नांचा पाठलाग करा."

परिश्रम हे जीवनाच्या साफल्याचे रहस्य आहे.

"दुनिया आपल्याला तो पर्यंत हरवू शकत नाही जोपर्यंत आपण हरण्याचा विचार करत नाही."